श्रीविमलेश्वर संस्थेच्या वाटचालीचे प्रमुख मुद्दे
- रस्ता सुरक्षेला न्याय देणेकामी सातत्याने काम करणारी व शासनाशी समन्वय साधणारी संस्था
- रस्ता सुरक्षेला योग्य तो न्याय देणे मिळणेकामी शासनाला धोरणात्मक स्ट्रॅटेजी प्लॅन देणारी संस्था
- रस्ता सुरक्षा-सुरक्षात्मक मोटर ड्रायव्हींग पुस्तक लिखाणाबद्दल भारत सरकार रस्ता वाहतूक मंत्रालयाचे प्रथम विजेते फोटो
- पाचवा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पुरस्कार Individual catagory २००७-०८-०९ चे विजेते-फोटो
श्रीविमलेश्वर संस्थेच्या वाटचालीचे प्रमुख मुद्दे
- National Highways accidents Relief Scheme अंतर्गत अपघात जखमींना वैद्दकीय मदत देणेकामी Accident disarter control centre 1073 Helpline कार्यरत करणारी संस्था
- अपघात वाहनात अडकलेल्या लोकांना सुरक्षीत बाहेर काढणेकामी अॅम्ब्युलन्स ब्रिगेड प्रशिक्षण कार्यरत करणारी संस्था
- सामाजिक अपघात निधीची स्थापना करून उपेक्षितांना मदत करणारी संस्था (सामाजिक अपघात निधी अकौंट नंबर SBI A/c.:30468777254 'SVATRPTSK J.N.R.Accident Relief Fund)
श्रीविमलेश्वर संस्थेच्या वाटचालीचे प्रमुख मुद्दे
- Highway accident vehicle relief crage service कार्यरत करणारी संस्था
- अज्ञात वाहन ठोकर हिट अॅन्ड रन कमिटी सदस्य-N.G.O संस्था
- District police Traffic Advisor committee सदस्य संस्था
- 80G of Income Tax Certification from Income Tax Department No.Kolhapur/A.A.1/Tech./S-108/08-09.Dt.-10-07-2008
श्रीविमलेश्वर संस्थेच्या वाटचालीचे प्रमुख मुद्दे
- Registration Under Foreign Contribution (Regulation) Act,1976 by Govt.of India Regd.No.:083860224
- रस्ता सुरक्षा Promotional Material निर्मिती करणारी संस्था
- मोटर ड्रायव्हींग स्कूलमध्ये थेअरी व प्रॅक्टीकल परिक्षा प्रशिक्षण देणारी संस्था
- मोटर ड्रायव्हींग स्कूलला राज्यशासन प्रादेशिक परिवहन विभागाचा अ दर्जा प्राप्त असलेली संस्था
- अवजड वाहनचालकांचे रिेफ्रेशर ट्रेनिंग देणारी संस्था
श्रीविमलेश्वर संस्थेच्या वाटचालीचे प्रमुख मुद्दे
- अवजड वाहनचालकांना एड्स नियंत्रण प्रशिक्षण देणारी संस्था
- शालेय विद्द्यार्थ्यांनो-रस्ता सुरक्षेचे पालकत्व स्वीकारा - याविषयाचे मोफत पुस्तक वाटप करून प्रशिक्षण कार्यक्रम राबविणारी संस्था
- सदोष अपघातस्थळे सर्वेक्षण करून उपाययोजनांचा अहवाल शासनाला सादर करणारी संस्था
- मोफत अवजड वाहनचालकांचा प्रशिक्षण व आरोग्य विकास नियोजित प्रकल्प कार्यरत करण्यास शासनाकडे जमिनीचे अनुदान मिळविण्यास प्रयत्नशील असलेली संस्था
श्रीविमलेश्वर संस्थेच्या वाटचालीचे प्रमुख मुद्दे
- रस्ता सुरक्षा विकासाकरिता शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, वाहतूक व सामाजिक संस्थांना मार्गदर्शन देवू शकणारी मदर N.G.O म्हणून काम करण्यास पात्र असणारी संस्था
- Automobile Industry ला अनेक समस्यांवर मार्गदर्शन करणारी संस्था
- ग्रामीण व शहरी विद्दार्थ्यांना Automobile Trade शिक्षण देणारी शिवाजी विद्दापीठ व यशवंतराव मुक्त विद्दापीठाचे मान्यता अभ्यासक्रम चालविणारी संस्था
Welcome....
भारत देशातील आम नागरिकाला रस्ता रहदारीत सुरक्षा प्रदान झाली पाहिजे.याकरिता पायाभूत संशोधन करून कृती योजना अंमलात आणणारी विमलेश्वर स्वयंसेवी संस्था
सरकारने धोरणात्मक पॉलिसी स्थापन करणेकरिता श्रीविमलेश्वर N.G.O ने संशोधनावर सादर केलेले मुद्दे
- To minimize the Road Accident Death Toll in effective manner
- Necessary infrastructural provisions for road safety
- Code of conduct for road users and the stalce holders of Road safety
- Enforcement Provisions for behavioral improvements of people in road traffic
- Inclusion of Road safety subject in Environmental science syllabus
- Development Training and Health cemtre for drivers on Highways
- Formation of Road safety wordination policy between central,state and Local Governments.
